शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

तापामुळे रैना पहिल्या वनडेला मुकणार

By admin | Updated: October 13, 2016 15:09 IST

धर्मशाळा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये होणा-या एकदिवसीय मालिकेआधीच टीम इंडियाला झटका बसला आहे. टीम इंडियातील ऑलराऊंडर सुरेश रैना तापामुळे आजारी पडला

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली,13 -  भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये होणा-या वन-डे सीरिजआधीच टीम इंडियाला झटका बसला आहे. टीम इंडियातील ऑलराऊंडर म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना तापामुळे आजारी पडला आहे, त्यामुळे धर्मशाळा येथे न्यूझीलंडविरुद्ध होणा-या वन-डे मॅचमध्ये रैना खेळू शकणार नाही,अशी माहिती बीसीसीआयने ट्विट करुन दिली आहे. न्यूझीलंड विरुद्धची ही वन-डे सीरिज 16 ऑक्टोबरपासून सुरू होत असून पहिला सामना धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. मात्र तोपर्यंत सुरैश रैनाच्या प्रकृतीत सुधारणा होणे कठीण असल्याचे दिसत आहे. 
 
सुरेश रैना 2015 मध्ये साऊथ आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या वन-डे मॅचचे खेळताना दिसला होता. यानंतर खराब खेळीमुळे टीम बाहेर ठेवण्यात आलेल्या सुरेश रैनाची मोठ्या कालावधीनंतर टीममध्ये वापसी करण्यात आली होती. दरम्यान, रैनाच्या जागी टीममध्ये आता कोणाला जागा देण्यात येणार आहे, हे अजूनही बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. मात्र रैनाऐवजी मनदीप सिंगला वन-डे मॅचमध्ये पर्दापण करण्याची संधी मिळू शकते,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.