शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

राफेल नदाल-मार्क लोपेझचा अनोखा सराव

By admin | Updated: September 15, 2016 00:57 IST

डेव्हिस चषकासाठी भारतात आलेल्या स्पेनच्या राफेल नदाल आणि मार्क लोपेझ या जोडीने डीएलटीए परिसरात चाहत्यांची मने जिंकली.

नवी दिल्ली : डेव्हिस चषकासाठी भारतात आलेल्या स्पेनच्या राफेल नदाल आणि मार्क लोपेझ या जोडीने डीएलटीए परिसरात चाहत्यांची मने जिंकली. या दोघांनी आपल्या अनोख्या सरावाने लक्ष वेधले. कडक उन्हात या जोडीने सर्व्हिसद्वारे चेंडूला रिकाम्या डब्यास लक्ष्य बनविले. सकाळच्या सत्रात ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी मैदानी स्ट्रोक आणि सर्व्हिसचा अभ्यास केला. मात्र, त्यांचा सराव असामान्य होता. नदाल आपला नियमित सराव करीत होता. त्यानंतर मात्र कर्णधार कोंचित मार्टिनेझने नदाल आणि लोपेझ यांना कोर्टच्या एका बाजूला नेले आणि आपल्या सर्व्हिसद्वारे चेंडूला रिकाम्या डब्यात मारण्यास सांगितले. रिओ आॅलिम्पिकच्या सुवर्णपदक प्राप्त या दुहेरी जोडीने सर्व्हिसचा सराव केला. माझ्याकडे ग्रॅण्डस्लॅम नाही; कारण मी दावेदार नाही :डेव्हिड फेररडेव्हिड फेरर आपल्या खेळाप्रती प्रामाणिक आहे. १६ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने एकेरीत ६८५ विजय नोंदवले आहेत. सर्वाधिक विजयांच्या विक्रमात तो १३ व्या क्रमांकावर आहे. असे असले तरी तो ग्रॅण्डस्लॅम किताब जिंकू शकलेला नाही. ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याची आशा आहे काय? यावर मात्र फेररने प्रामाणिक उत्तर दिले. तो म्हणाला, की माझ्याकडे किताब नाही; कारण त्याचा मी दावेदार नाही. फेरर हा एटीपी टूरवर ग्रॅण्डस्लॅम न जिंकणारा; पण सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू आहे.