शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League 2018 Live : यू मुंबा... यू मुंबाचाच विजयाचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 22:30 IST

पहिल्या सत्रात मुंबईकडे २७-१५ अशी दमदार आघाडी होती.

यू मुंबा... यू मुंबाचाच विजयाचा गजर

चेन्नई : आक्रमक चढाया आणि जोरदार पकडींच्या जोरावर प्रो-कबड्डी लीगमध्ये यू मुंबाच्या संघाने हरयाणा स्टीलर्सवर ५३-२६ असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या सत्रात यू मुंबाने २७-१५ अशी दमदार आघाडी होती. दुसऱ्या सत्रातही यू मुंबाने आक्रमक खेळ कायम ठेवला आणि या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. आतापर्यंतच्या हंगामातील यू मुंबाचा हा सर्वात मोठा विजय ठरला.

 

मुंबईकडून हरयाणा चौथ्यांदा ऑलआऊट, अर्धशतक केले पूर्ण

 

मुंबईच्या अभिषेक सिंगचे चढाईमध्ये दहा बळी पूर्ण

 

मुंबईकडे दमदार आघाडी, विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल

 

मुंबईकडून हरयाणा तिसऱ्यांदा ऑलआऊट

मुंबईकडे दुप्पट आघाडी

 

पहिल्या सत्रात मुंबईकडे २७-१५ अशी दमदार आघाडी

 

मुंबईकडून हरयाणा दुसऱ्यांदा ऑल आऊट

 

मुंबईचा हरयाणारवर पहिला लोण, १२-४ अशी आघाडी 

 

मुंबईच्या अभिषेकची मुंबईसाठी पहिली सुपर रेड

दोन चढाईंमध्ये मुंबईला तीन गुण

 

यू मुंबाच्या संघात आज कोण खेळणार ते पाहा

 

चेन्नई : प्रो-कबड्डी लीगमध्ये फजल अत्राचलीच्या नेतृत्वाखालील यु मुंबाचा संघ हरयाणा स्टीलर्स संघावर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत यू मुंबा संघाने दमदार कामगिरी करत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे हा सामना जिंकून यू मुंबाचा संघ पहिल्या स्थानावर जातो का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

 

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीKabaddiकबड्डी