शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 22:36 IST

Pro Kabaddi League 2018 :  चुरशीच्या लढतीत दिल्ली दबंगने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणवर 41-37 असा विजय मिळवला. 

चेन्नई : चुरशीच्या लढतीत दिल्ली दबंगने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणवर 41-37 असा विजय मिळवला.

पुण्याने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना दिल्ली संघाला कडवी टक्कर दिली. नितीन तोमरने पहिल्या सत्रातील अखेरच्या काही मिनिटांत सुरेख खेळ करताना दिल्लीवर लोण चढवत आघाडी घेतली. पहिल्या 10 मिनिटांत दिल्लीकडे 13-9 अशी आघाडी होती. मात्र, तोमरने एका चढाईत चार गुण घेत सामन्याला कलाटणी दिली. पहिल्या सत्रातील अखेरच्या चढाईत दोन गडी बाद करताना पुण्याला 22-20 अशी आघाडी मिळवून दिली. तोमरने 14 चढायांत 14 गुणाची कमाई केली. त्याच्या 11 चढाया यशस्वी ठरल्या. मध्यंतरानंतर दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ केला. दोघांकडून तोडीस तोड खेळ झाला. दुसऱ्या सत्रातील पहिल्या दहा मिनिटांत सामना 28-27 असा दिल्लीच्या बाजूने होता. पुण्याने लोण चढवत दिल्लीवर 33-29 अशी आघाडी घेतली. पण, दिल्ली हार मानण्यास तयार नव्हते. त्यांनी चतुराईने खेळ करताना अखेरच्या तीन मिनिटांपर्यंत पाच गुणांची आघाडी घेतली. हे चित्र पाहून पुण्याच्या खेळाडूंच चिंता वाढली होती. शेवटच्या तीन मिनिटांत ही आघाडी 8 ने वाढवत दिल्लीने विजय जवळपास पक्का केला होता. 

 

टॅग्स :PKL 2018प्रो कबड्डी लीगPro-Kabaddiप्रो-कबड्डीKabaddiकबड्डी