शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रो कबड्डी : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 23:01 IST

जयपूरपेक्षा तमिळच्या संघाचे या सामन्यात चांगल्या चढाया केल्या, पण त्यांना चांगल्या पकडी करता आल्या नाहीत.

मुंबई : अटीतटीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सने तमिळ थलाईव्हासवर 28-26 असा विजय मिळवला. हा सामना अखेरच्या मिनिटापर्यंत चांगलाच रंगला, पण अखेर जयपूरने या सामन्यात बाजी मारली

जयपूरपेक्षा तमिळच्या संघाचे या सामन्यात चांगल्या चढाया केल्या, पण त्यांना चांगल्या पकडी करता आल्या नाहीत. त्यामुळे तमिळ संघाच्या हातून हा सामना निसटला. जयपूरला चढाईमध्ये 14 तर तमिळला 16 गुण मिळवता आले. त्याचबरोबर तमिळच्या संघाने जयपूरवर एक लोण चढवत दोन गुणांची कमाईदेखील केली. पण त्यांना चांगला बचाव न करता आल्यामुळेच पराभव पत्करावा लागला.

जयपूरच्या संघाने पकडींच्या जोरावर हा सामना जिंकला. कारण जयपूरने पकडींमध्ये 11 गुण मिळवले, पण तमिळ संघाला पकडींमध्ये फक्त सहा गुणच मिळवता आले. 

पुणेरी पलटण पडली भारी, बंगळुरुवर मिळवला विजयप्रो कबड्डीमध्ये आज पुणेरी पलटण बंगळुरु बुल्सवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. पुण्याच्या संघाने बंगळुरुच्या संघावर 31- 23 असा सहज विजय मिळवला.

या सामन्यात बंगळुरुच्या संघाने पुण्यापेक्षा जास्त गुण आक्रमण करताना मिळत होते. पण पुण्याच्या संघाने यावेळी दमदार पकडींच्या जोरावर हा सामना जिंकला. चढायांमध्ये बंगळुरुने 16 तर पुण्याने 13 गुण मिळवले होते. बंगळुरुच्या संघाने या सामन्यात जोरदार चढाया केल्या. पण चांगला बचाव न करू शकल्याने बंगळुरुला पराभव पत्करावा लागला.

पुण्याच्या संघाला चढायांमध्ये बंगळुरुपेक्षा जास्त गुण मिळवता आले नाहीत. पण पुण्याने यावेळी चांगला बचाव केला आणि त्यांनी पकडींमध्ये जास्त गुण मिळवत बंगळुरुवर विजय मिळवला. पकडींमध्ये बंगळुरुला फक्त सहा गुण मिळवता आले, तर पुण्याने 16 गुण मिळवले. त्याचबरोबर पुण्याच्या संघाने बंगळुरुवर एकदा लोण चढवत दोन गुणांची कमाई केली.

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीJaipur Pink Panthersतमीळ थलायवाजTamil Thalaivasतमीळ थलायवाजKabaddiकबड्डी