शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रो कबड्डी; गुजरात संघाचा सलग दुसरा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 02:18 IST

रोहित गुलियाची आक्रमणातील ‘सुपर टेन’ कमागिरी आणि परवेश भैसवाल याने पकडीमध्ये दिलेली ‘हाय फाईव्ह’ गुजरातच्या विजयात मोलाचे ठरले.

हैदराबाद : गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रातील सलग दुसरा विजय मिळवताना यूपी योद्धाचा ४४-१९असा धुव्वा उडवला. यूपी संघासाठी हा सलग दुसरा पराभव ठरला.

रोहित गुलियाची आक्रमणातील ‘सुपर टेन’ कमागिरी आणि परवेश भैसवाल याने पकडीमध्ये दिलेली ‘हाय फाईव्ह’ गुजरातच्या विजयात मोलाचे ठरले. गचिबोवली स्टेडियमध्ये यूपी योद्धाच्या नवख्या खेळाडूंकडून दडपणाखाली अनेक चुका झाल्या. त्यांच्या बचवाफळीमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. यूपीचा हुकमी खेळाडू मोनू गोयत केवळ २ गुण मिळवू शकला. त्याउलट गुजरातकडून रोहितने ११ गुण मिळवत वर्चस्व राखले, तर परवेशने बचावात ६ गुण मिळवत यूपीला दडपणाखाली ठेवले. सचिननेही आक्रमणात ६ गुण मिळवत या दोघांना चांगली साथ दिली. सचिनने यावेळी लीगमध्ये आक्रमणात ३०० गुण पूर्ण करण्याचा विक्रमही केला.

मध्यंतराला गुजरातने १९-९ अशी मोठी आघाडी घेत नियंत्रण राखले. यानंतर आपल्या खेळात आणखी वेग आणताना त्यांनी यूपीला पुनरागमनाची संधी दिली नाही. यूपीवर तब्बल तीन लोण चढवत गुजरातने आपला दबदबा राखला. अखेरची ७ मिनीटे शिल्लक असताना गुजरातने ३२-१३ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डी