शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

भारतात प्रो-बॉक्सिंगला 'अच्छे दिन' - मारिओ दसेर

By प्रसाद लाड | Updated: September 10, 2018 20:25 IST

मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही.

ठळक मुद्देया दौऱ्यामध्ये त्याने 'लोकमत'शी खास संवाद साधला.

मुंबई : भारतामध्ये खेळाला चांगली चालना मिळत आहे. प्रो-बॉक्सिंगला तर भारतात 'अच्छे दिन' आले आहेत, असे मत जर्मनीचा अपराजित प्रो-बॉक्सर मारिओ दसेर याने व्यक्त केले आहे. मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही. हा काही दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यामध्ये त्याने 'लोकमत'शी खास संवाद साधला.

मारिओ भारतातील प्रो-बॉक्सिंगबद्दल म्हणाला की, " भारतामध्ये सध्याच्या घडीला प्रो-बॉक्सिंगला चांगले दिवस आले आहेत. भारतामध्ये विजेंदरसारखे खेळाडू जोडले गेल्याने या खेळाची लोकप्रियता वाढली आहे. त्यामुळेच या खेळाचे भारतातील भवितव्य उज्ज्वल आहे. भारताची क्रमवारीमध्येही सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. पण भविष्यात भारत हा अव्वल देशांपैकी एक नक्कीच होऊ शकतो. " 

विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकायची आहेसध्याच्या घडीला माझी जोरदार तयारी सुरु आहे. मला आता वेध लागले आहेत ते विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकायचे. ही स्पर्धा डोळ्यापुढे ठेवूनच मी तयारी करत आहे, असे मारिओ म्हणाला.

मुलांवर कोणतीही गोष्ट लादू नयेबऱ्याचदा पालक काही गोष्टी आपल्या मुलांवर लादत असतात. पण माझ्यामते मुलांवर कोणतीही गोष्ट लादू नये. जर मुलांना एका गोष्टीमध्ये रस असेल तर त्याला ती गोष्ट करायला द्यावी, तरच भारतामध्ये अधिक चांगले खेळाडू घडू शकतील, असे मारिओने सांगितले.

टॅग्स :boxingबॉक्सिंगGermanyजर्मनीVijender Singhविजेंदर सिंगIndiaभारत