शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

जोडीदाराचा निर्णय आॅलिम्पिकआधी : सानिया

By admin | Updated: December 23, 2015 23:42 IST

दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू सानिया मिर्झा हिने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी आपल्या जोडीदाराचा निर्णय खेळाच्या महाकुंभाच्या ठीक आधी घेतला जाईल

नवी दिल्ली : दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील नंबर वन महिला खेळाडू सानिया मिर्झा हिने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी आपल्या जोडीदाराचा निर्णय खेळाच्या महाकुंभाच्या ठीक आधी घेतला जाईल, असे सांगितले.२०१५ मध्ये एकूण १० दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी सानिया मिर्झा बुधवारी येथे खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना तिने वरील वक्तव्य केले.सानिया म्हणाली, ‘मी आता सिंगापूर येथे आयपीटीएल खेळून परतली आहे आणि गेल्या एका महिन्यापासून अद्यापपर्यंत घरीदेखील गेली नाही. सध्या माझे लक्ष्य हे वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपन आहे. त्यासाठी पाच दिवसांनंतर मी मेलबोर्नला जात आहे.’ या वर्षअखेरीस महिला दुहेरीत नंबर एकवर असणारी सानिया म्हणाली, ‘‘आॅलिम्पिक अजून सात महिने दूर आहे. टेनिसमध्ये इतर खेळांप्रमाणे आॅलिम्पिकआधीच काही करावे लागते असे नाही. आॅलिम्पिकआधी माझ्यासमोर तीन ग्रँडस्लॅम आहेत. मला त्यावर लक्ष द्यायचे आहे. आॅलिम्पिकमध्ये आमची सर्वोत्तम जोडी उतरेल.(वृत्तसंस्था)