शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

प्रियांक पांचलचे शतक

By admin | Updated: January 2, 2017 00:41 IST

रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालने रविवारपासून झारखंडविरुद्ध प्रारंभ झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत

नागपूर : रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालने रविवारपासून झारखंडविरुद्ध प्रारंभ झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करताना शतकी खेळी केली. पण गेल्या लढतीत ३५९ धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या समित गोहेलने (१८) मात्र निराश केले.टीम इंडियाचा वन-डे व टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनी झारखंड संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व्हीसीए सिव्हिल लाईन्स स्टेडियममध्ये उपस्थित होता, पण त्याला त्याच्या गृह संघातील गोलंदाज खूश करू शकले नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी गुजरातने पहिल्या डावात ३ बाद २८३ धावांची मजल मारली होती. शतकवीर प्रियांक पांचाल (१४४ धावा, २५२ चेंडू, २१ चौकार) नाबाद आहे. त्याचे यंदाच्या मोसमातील हे पाचवे शतक आहे. त्याला दुसऱ्या टोकाकडून मनप्रीत जुनेजा (१२) साथ देत होता.गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पांचाल व गोहेल यांनी सलामीला ६२ धावांची भागीदारी केली. गोहेल माघारी परतल्यानंतर पांचलने भार्गव मेराईसोबत (३९) दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची, तर कर्णधार पार्थिव पटेलसोबत (६२) तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. पार्थिवने लौकिकाला साजेशी फलंदाजी केली, पण कौशल सिंगने त्याला पायचित करीत झारखंड संघाला दिलासा मिळवून दिला. पार्थिवने ११५ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व १ षट्कार लगावला. झारखंडतर्फे गोलंदाजी करताना विकास सिंगने ४८ धावांत दोन, तर कौशल सिंगने ५२ धावांत एक बळी घेतला. (क्रीडा प्रतिनिधी)