शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

PKL 2019, U Mumba Schedule: यू मुंबा 2015नंतर पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 15:49 IST

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे.

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे. दुसऱ्या सामन्यात गतविजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स हे भिडणार आहेत. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे आणि सलामीलाच सिद्धार्थ विरुद्ध यू मुंबा असा सामना पाहायला मिळेल. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. अंतिम सामन्यात यू मुंबाने 36-30 अशा फरकाने बंगळुरू बुल्सला पराभूत केले होते.  त्यानंतर पुढील मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाटणा पाटरेट्सविरुद्ध झालेल्या या चुरशीच्या सामन्यात यू मुंबाला 31-28 असा पराभव पत्करावा लागला होता. यू मुंबाचे खेळाडू

  • चढाईपटू - अभिषेक सिंग, अर्जुन देश्वास, अतुल एमएस, डाँग जीओन ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बलियान, विनोथ कुमार
  • बचावपटू - राजगुरु सुब्रमनियम, हर्ष वर्धन, अनील, हरेंद्र कुमार, यंग चँग को, फजल अत्राची, सुरेंद्र सिंग
  • अष्टपैलू - अजिंक्य करपे, मोहित बलयान, संदीप नरवाल

यू मुंबाचे सामने20 जुलै - वि. तेलुगू टायटन्स22 जुलै - वि. जयपूर पिंक पँथर्स27 जुलै - वि. पुणेरी पलटन28 जुलै - वि. बंगळुरू बुल्स31 जुलै - वि. यूपी योद्धा2 ऑगस्ट - वि. गुजरात सुपरजायंट्स9 ऑगस्ट - वि. बंगाल वॉरियर्स16 ऑगस्ट - वि. पाटणा पायरेट्स19 ऑगस्ट - वि. हरयाणा स्टीलर्स23 ऑगस्ट - वि. तमीळ थलायवाज28 ऑगस्ट - वि. दबंग दिल्ली31 ऑगस्ट - वि. जयपूर पिंक पँथर्स5 सप्टेंबर - वि. पुणेरी पलटन11 सप्टेंबर - वि. बंगाल वॉरियर्स13 सप्टेंबर - वि. तेलुगू टायटन्स18 सप्टेंबर - वि. यूपी योद्धा22 सप्टेंबर - वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स27 सप्टेंबर - बंगळुरु बुल्स30 सप्टेंबर - वि. तमीळ थलायव्हाज2 ऑक्टोबर - वि. पाटणा पायरेट्स10 ऑक्टोबर - वि. हरयाणा स्टीलर्स11 ऑक्टोबर - वि. दिल्ली दबंग

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डी