पवार सेमीफायनलमध्ये
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST
ग्लास्गो: भारतीय बॅडमिंटन खेळाडू आनंद पवार आणि सॅली राणे यांनी 50 हजार डॉलर बक्षिसाच्या स्कॉटिश ओपन ग्रांप्रिमध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाच्या उपांत्य फेरीची मजल मारली आह़े पवारने बेल्जियमच्या युहान तानचा तर सॅलीने बुल्गारियाची लिंडा जेचिरीचा पराभव केला़