शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पॅरिसमध्ये पुन्हा फडकला तिरंगा! पॅरा बॅडमिंटनमध्ये Nitesh Kumar नं जिंकलं गोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 17:28 IST

Nitesh Kumar Gold Medal Paralympics: भारताचा पॅरा बॅडमिंटन स्टार नितेश कुमार याने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. पॅरा बॅडमिंटन एकेरीत ...

Nitesh Kumar Gold Medal Paralympics: भारताचा पॅरा बॅडमिंटन स्टार नितेश कुमार याने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. पॅरा बॅडमिंटन एकेरीत SL3 क्रीडा प्रकारात त्याने  ब्रिटनच्या डेनियल बेथेलचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा धुव्वा उडवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे दुसरे गोल्ड आहे. याआधी नेमबाजीत अनवी लेखरा हिने गोल्डन निशाणा साधला होता. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत  प्रमोद भगत (एसएल ३) आणि कृष्णा नागर (एसएच ६) यांनी सुवर्ण कामगिरी केली होती. 

दोघांमधील फायनल खूपच रंगतदार झाली, निर्णायक सेटमध्ये भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूनं मारली बाजी

नितेश कुमार आणि डॅनियेल बेथेल यांच्यातील लढत अतिशय रंगतदार झाली. पहिल्या सेटमध्ये नितेशनं दमदार खेळ दाखवत सेट २१-१४ असा जिंकला. सर्वोत्तम बचाव आणि योग्य टायमिंगसह स्मॅश मारण्याचे कसब दाखवून देत नितेश कुमारन ब्रिटनच्य प्रतिस्पर्ध्याला बॅकफूटवर ढकलले. ब्रिटनच्या गड्यानं दुसऱ्या सेटमध्ये दमदार कमबॅक केले. नितेश या सेटमध्ये एकवेळी १८-१८ बरोबरीत होता. पण उर्वरीत तीन पाइंट्स घेत बेथेलनं हा सेट २१-१८ असा आपल्या नावे केला. निर्णायक सेटमध्ये २०-२० अशी रंगत पाहायला मिळाली. धैर्यानं खेळतं इथं नितेशनं बाजी मारली. पॅरालिम्पिकमधील पहिल मेडल तेही गोल्ड त्याने आपल्या नावे केले.

अपघातात पायाला गंभीर दुखापत, पण ...

मंडी IIT पदवीधर असणारा नितेश कुमार हा २००९ मध्ये एका अपघातात जखमी झाला होता. त्याच्या पायांना कायमस्वरुपीचे अपंगत्व आले. जीवन जगण्याचा स्वत:शी सुरु असलेला संघर्षाच्या पुढे जाऊन त्याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाBadmintonBadminton