शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Paris Paralympics 2024 Day 5 : मेडल मॅचसह होणार ५ व्या दिवसाची सुरुवात; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 10:29 IST

पाचवा दिवस भारतीय खेळाडूंसाठी पदकांची लयलुट करणारा असणार आहे. दिवसाची सुरुवात पॅरा बॅडमिंटनमधील मेडल मॅचसह होणार आहे.

पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत चौथ्या दिवसाखेर भारताच्या खात्यात ७ पदके जमा झाली आहेत. पाचवा दिवस भारतीय खेळाडूंसाठी पदकांची लयलुट करणारा असणार आहे. दिवसाची सुरुवात पॅरा बॅडमिंटनमधील मेडल मॅचसह होणार आहे. नित्या श्री आणि सिवराजन ही भारताची जोडी कांस्य पदकासाठी कोर्टवर उतरेल. याशिवाय बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार सुवर्ण पदकासाठी खेळताना दिसणार आहे. भालाफेक क्रीडा प्रकारातही भारताला सुमित अंतिलकडून गोल्डची अपेक्षा आहे. इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

पॅरा बॅडमिंटन

  • दुपारी १२: ०० नंतर - : मिश्र दुहेरी SH6 कांस्य पदकासाठीची ळढत  (नित्या श्री सिवन/शिवराजन सोलेमलाई)  

पॅरा शूटिंग/ नेमबाजी

  • दुपारी १२: ३० - :  P3 मिश्र २५ मीटर पिस्तूल SH1 पात्रता फेरी (निहाल सिंग/ अमीर भट)

पॅरा अ‍ॅथलिटिक्स / मैदानी खेळ

  • दुपारी ०१: ३० - : पुरुष गटातील थाळीफेक F66 अंतिम फेरी (योगेश कथुनिया)

पॅरा शूटिंग / नेमबाजी 

  • दुपारी ०४: ३० - :   P3 मिश्र २५ मीटर पिस्तूल SH1 पात्रता फेरी रेपिड राउंड (निहाल सिंग/ अमीर भट) (जर पात्र ठरले तर)*
  • रात्री ०८: १५ - :   P3 मिश्र २५ मीटर पिस्तूल SH1 पात्रता फेरी अंतिम फेरी/मेडल इवेंट  (निहाल सिंग/ अमीर भट) (जर पात्र ठरले तर)*

  पॅरा आर्चरी/तिरंदाजी

  • रात्री ०८: १५ - : मिश्र सांघिक कंपाउंड ओपन उपांत्य पूर्व फेरी  (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*
  • रात्री ०९: ४० - : मिश्र सांघिक कंपाउंड ओपन उपांत्य फेरी  (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*

पॅरा अ‍ॅथलिटिक्स / मैदानी खेळ

  • रात्री १०: ३० - : पुरुष गटातील भालाफेक F64 अंतिम फेरी (सुमित अंतिल/ संदीपय /संदीप सरगार)

पॅरा आर्चरी/तिरंदाजी

  • रात्री १०: ३५ - :  मिश्र सांघिक कंपाउंड ओपन कांस्य पदकासाठीची लढत  (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*
  • रात्री १०: ५५ - :  मिश्र सांघिक कंपाउंड ओपन सुवर्ण पदकासाठीची लढत  (राकेश कुमार/ शीतल देवी) (जर पात्र ठरले तर)*

 

पॅरा अ‍ॅथलिटिक्स / मैदानी खेळ

  • रात्री ११: ५० - :  महिला गटातील ४०० मीटर टी२० पात्रता फेरी (दीप्ती जीवनजी)

पॅरा बॅडमिंटन (वेळ ठरलेली नाही)

  • महिला एकेरी SH6 कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीची लढत (नित्या श्री) (जर पात्र ठरली तर)*
  • पुरुष एकेरी SL3 सुवर्ण पदकासाठीची लढत (नितेश कुमार)
  • पुरुष एकेरी SL4 कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीची लढत (सुहास यथिराज/सुकांत कदम)
  • महिला एकेरी SU5 कांस्य आणि सुवर्ण पदकासाठीची लढत (तुलसीमाथी मुरुगेसन/मनिषा रामदास)

   

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाParisपॅरिसIndiaभारतBadmintonBadminton