शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Paris Olympic 2024 : अशक्यही शक्य करून दाखवलं! विनेश फोगाटनं ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला हरवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:13 IST

भारताच्या विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी केली.

Vinesh Phogat News : विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने जपानची दिग्गज खेळाडू सुसाकीविरूद्ध विजय संपादन केला. जपानच्या या पैलवानाला पराभूत करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. विनेशने मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूचा पराभव केला. विनेशने सुरुवातीच्या फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन आणि ४ वेळा जागतिक चॅम्पियन राहिलेली युई सुसाकीला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. विनेशला विजयी घोषित करताच जपानच्या खेळाडूने पंचांची मदत घेत २ गुण नसल्याचा दावा केला. पण, निकाल विनेशच्याच बाजूने लागला अन् विजयावर शिक्कामोर्तब झाला. 

विशेन फोगाटकडून पराभूत झालेली जपानची खेळाडू चारवेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिली आहे. ती २०१० पासून  कधीच पराभूत झाली नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा असलेल्या जपानच्या महिला पैलवानाला अखेर विनेशने अस्मान दाखवले. विजयानंतर विनेश फोगाटचे हावभाव सर्वकाही सागंत होते. तिला विजयानंतर अश्रू अनावर झाले. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने मागील रविवारी पदकाचे खाते उघडले.तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Vinesh Phogatविनेश फोगटWrestlingकुस्तीJapanजपान