शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Paris Olympic 2024 : भारतीय खेळाडूनं 'लक्ष्य' गाठलं पण विजय अमान्य; स्टार बॅडमिंटनपटूला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:06 IST

Paris Olympics 2024 News : लक्ष्य सेनचा पहिला विजय अमान्य.

Paris Olympic 2024 Updates In Marathi | पॅरिस : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पहिल्या फेरीत 'लक्ष्य' गाठूनही त्याला पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसते. त्याने पहिला सामना जिंकला असला तरी तो विजय अमान्य असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. त्याने शनिवारी पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन स्पर्धेत ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनवर विजय मिळवला होता. पण, लक्ष्यचा हा विजय अवैध ठरला आहे. याचे कारण म्हणजे  केविन कॉर्डन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्याच्या दुखापतीचा फटका सेनला बसला.

एकूणच लक्ष्य सेनने पहिला सामना जिंकला असला तरी त्याचा विजय मोजला जाणार नाही. त्यामुळे लक्ष्य सोमवारी पुन्हा एकदा त्याचा पहिलाच सामना खेळेल. आता भारतीय शिलेदाराला आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. जे. क्रिस्टीविरुद्धचा चुरशीचा सामना पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचे भवितव्य ठरवेल. 

दरम्यान, लक्ष्य सेनने साखळी फेरीत विजय नोंदवत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला होता. दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला संघर्ष करत असलेल्या सेनने अखेर लक्ष्य गाठत विजयाला गवसणी घातली होती. पहिला गेम लक्ष्यने सहज जिंकला होता, मात्र दुसऱ्या गेममध्ये थोडा संघर्ष करावा लागला. भारताच्या शिलेदाराने लक्ष्य गाठताना ग्वाटेमालाच्या केविन गॉर्डनचा २१-८, २२-२० असा पराभव केला होता. दुखापतीमुळे बाहेर झालेला कॉर्डन मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीचा खेळाडू राहिला आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला रविवारी पहिले पदक मिळाले. मनू भाकरने नेमबाजीत कांस्य पदक जिंकण्याची किमया साधली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकापासून दूर राहिलेल्या मनूने यावेळी स्वप्न पूर्ण केले.  

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४BadmintonBadminton