शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आडवाणीने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:01 IST

भारताचा स्टार खेळाडू पंकज आडवाणी याने ३५ व्या पुरुष आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप जिंकताना क्यू खेळांच्या त्याच्या कारकीर्दीतील त्याचे ग्रँडस्लॅम पूर्ण केले.

दोहा  - भारताचा स्टार खेळाडू पंकज आडवाणी याने ३५ व्या पुरुष आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप जिंकताना क्यू खेळांच्या त्याच्या कारकीर्दीतील त्याचे ग्रँडस्लॅम पूर्ण केले.शुक्रवारी मिळालेल्या विजयाबरोबरच आडवाणीने एससीबीएस आशियाई स्नूकर स्पर्धा- ६ रेड (छोटे स्वरूप) आणि १५ रेड (मोठे स्वरूप) या दोन्ही स्वरूपात आयबीएसएफ विश्व चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली आहे.बिलियर्ड्समध्ये ही उपलब्धी प्राप्त केलेल्या आडवाणीच्या यशात फक्त १५ रेड आशियाई स्नूकर स्पर्धेतील विजेतेपदाची उणीव होती तीत्याने आज फायनलमध्ये थानावत तिरापोंगपाईबून याचा ६-३ असा पराभव करीत भरून काढली केली, अशाप्रकारे आडवाणी सर्वच स्वरूपांत आशियाई आणि विश्व चॅम्पियनशिप आपल्या नावावर करणारा तो एकमेव खेळाडू बनला आहे.आडवाणी याने आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर १0-१५, १-९७, ११0-१, ६९-४३, ७१-४४, ८0-४९, ७२-४२, ६७-१ अशी मात करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आता तो पुढील आठवड्यात आयबीएसएफ विश्वचषकात सहभागी होणार आहे.या विजेतेपदाने मी माझ्या देशाचे दोन्ही खेळात प्रतिनिधित्व करताना सर्वकाही प्राप्त केले आहे. या विजयाने माझी ट्रॉफीची कॅबिनेट पूर्ण झाली आहे.- पंकज आडवाणी

टॅग्स :Indiaभारत