लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

कुस्तीपटूंचा विरोध सुरूच; विनेशने परत केले खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, PM मोदींना पत्र - Marathi News | wrestlers protest continues vinesh phogat returns khel ratna arjuna award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटूंचा विरोध सुरूच; विनेशने परत केले खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, PM मोदींना पत्र

कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न व अर्जुन पुरस्कार केंद्र सरकारला परत केले आहेत. ...

मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय; विनेश फोगाटची मोठी घोषणा - Marathi News | After the elections of the Wrestling Federation of India, many dramatic developments are taking place and wrestler Vinesh Phogat has announced that he is returning the Major Dhyan Chand Khel Ratna and Arjuna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मी मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करतेय; विनेश फोगाटची घोषणा

कुस्तीपटू विनेश फोगाटने मोठी घोषणा करत मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे. ...

"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद - Marathi News | "That time was wrong for me"; PM Narendra Modi laughed and applauded Anju Bobby's George statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते. ...

"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान - Marathi News | bajrang punia on wfi suspension says will not take back padma shri until justice delivered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही", WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान

आमच्या बहिणींच्या सन्मानापेक्षा कोणताही पुरस्कार मोठा नाही...आधी न्याय मिळाला पाहिजे", असे बजरंग पुनिया म्हणाला आहे.  ...

कुस्ती महासंघाच्या निलंबनावर कुस्तीपटू विनेश फोगट खूश, म्हणाली... - Marathi News | A ray of hope has come alive, Vinesh Phogat gives first reaction on WFI body's suspension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्ती महासंघाच्या निलंबनावर कुस्तीपटू विनेश फोगट खूश, म्हणाली...

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण आहे. ...

भारतीय कुस्ती महासंघ निलंबित, केंद्र सरकारचा ब्रिजभूषण आणि संजय सिंह यांना दणका - Marathi News | Wrestling Federation of India suspended, central government slaps Brijbhushan and Sanjay Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय कुस्ती महासंघ निलंबित, केंद्र सरकारचा ब्रिजभूषण आणि संजय सिंह यांना दणका

Wrestling Federation of India : ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. ...

‘गुंगा पैलवान’ वीरेंद्र सिंग परत करणार पद्मश्री पुरस्कार; तेंडुलकर, नीरजला मदतीचे आवाहन - Marathi News | virender singh to return padma shri award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गुंगा पैलवान’ वीरेंद्र सिंग परत करणार पद्मश्री पुरस्कार; तेंडुलकर, नीरजला मदतीचे आवाहन

गुंगा पैलवान म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सिंगनेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. ...

"कुस्ती सोडली पण काल रात्रीपासून...", ज्युनियर महिला पैलवानांसाठी साक्षी मलिकचा 'आव्वाज' - Marathi News | Wrestler Sakshee Malikkh resigned after Sanjay Singh became president of the Wrestling Federation of India and now she has criticized Brijbhushan Sharan Singh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"कुस्ती सोडली पण काल रात्रीपासून...", ज्युनियर महिला पैलवानांसाठी साक्षी मलिकचा आव्वाज

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे. ...

अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार - Marathi News | Ultimate Kho Kho Season 2 kicks off on Sunday as Mumbai Khiladis take on Telugu Yoddhas | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्टीमेट खो-खो: कटकमध्ये रंगणार अल्टीमेट खो-खो सीझन दोनचा थरार

भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खो च्या सीझन दोनचा थरार कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर रंगणार आहे. ...