शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१४ नोव्हेंबरला आरोग्यासाठी आपलं पुणे सायक्लोथॉन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 06:27 IST

आपलं पुणे सायक्लाेथाॅनसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक. सायकल चालवल्याने हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण सुधारते, तसेच वायूप्रदूषण आणि गर्दी होत नाही. हे उद्दिष्ट ठेवून मेगा सायकलिंग इव्हेंटचे म्हणजेच आपलं पुणे सायक्लोथॉन २०२१ चे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : दैनंदिन प्रवासात कार, बाईकऐवजी सायकलचा वापर वाढावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, वाहतुकीचे सर्वांत कार्यक्षम मानवी-शक्तीचे साधन सायकल आहे. दैनंदिन आयुष्यात सायकल चालविल्याने आरोग्यात कसा फरक पडू शकतो? याची जाणीव नागरिकांना करून देणे आवश्यक आहे. 

सायकल चालवल्याने हृदय, फुप्फुस आणि रक्ताभिसरण सुधारते, तसेच वायूप्रदूषण आणि गर्दी होत नाही. हे उद्दिष्ट ठेवून मेगा सायकलिंग इव्हेंटचे म्हणजेच आपलं पुणे सायक्लोथॉन २०२१ चे आयोजन केले आहे. हा सायकलिंग उपक्रम पोलीस आणि पब्लिक यांच्यातील इंटरफेस आहे. सायक्लोथॉनची सुरुवात भक्ती-शक्ती चौकातून होऊन समारोपही भक्ती-शक्ती चौक येथे होईल. 

या सायक्लाेथाॅनसाठी लोकमत माध्यम प्रायोजक आहे. सायक्लोथॉन १४ नोव्हेंबरला होणार आहे. सायक्लोथॉनचा १०० किमीचा मार्ग हा भक्ती-शक्ती चौक-नाशिक फाटा-भक्ती शक्ती चौक-लोणावळा टोल नाका-भक्ती शक्ती चौक असा असेल. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सुमारे १५०० पोलीस या कार्यक्रमात सहभागी होतील. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका आयुक्त राजेश पाटील हे रेस डायरेक्टर म्हणून सहभागी होतील.

राइड - गैर-स्पर्धात्मक (सर्व प्रकारच्या सायकल)सर्व फिनिशर्समधील सर्व श्रेणींमध्ये एकूण लकी ड्रॉ - २५ ब्रँडेड सायकल१० किमी (फक्त मुले आणि मुली - ५ लकी ड्रॉ विजेते फिनिशरमधील - एव्हॉन ब्रँडेड सायकल२० किमी (फक्त महिलांसाठी - ४ लकी ड्रॉ विजेते महिला गटातील फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)२५ किमी (खुला प्रवर्ग - पुरुष आणि महिला गटातील ४ लकी ड्रॉ विजेते फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)५० किमी (खुला प्रवर्ग - पुरुष आणि महिला गटातील ४ लकी ड्रॉ विजेते फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)७५ किमी (खुला प्रवर्ग - पुरुष आणि महिला गटातील ४ लकी ड्रॉ विजेते फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)१०० किमी  (खुला प्रवर्ग - ४ लकी ड्रॉ विजेते पुरुष आणि महिला गटातील फिनिशरमधील - (एव्हॉन ब्रँडेड सायकली)

नोंदणीकृत सर्व सहभागींना मोफत मिळतीलn सायकलिंग जर्सीn रंगीत फिनिशर्स पदकn ई-टाइमिंग प्रमाणपत्रn हेल्दी पॅक केलेला नाश्ताn ऑन-रूट हायड्रेशन सेवाn वैद्यकीय आणि फिजिओ सेवाn अँटी-कोविड किट - मास्क आणि सॅनिटायझर.n बॅक-अप व्हॅन सपोर्टn स्पोर्टी स्लिंग बॅगn प्रायोजकाकडून विविध विशेष भेटवस्तू

n सर्व श्रेणीतील प्रथम क्रमांकांच्या स्पर्धकांना गार्मिन वॉचn एकूण ५ लाखांची पारितोषिके वयोगटानुसार सर्व विजेत्या स्पर्धकांना विभागून देण्यात येतील. n १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बक्षीस वितरण सोहळा होईल, त्यात सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.