शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावे ते नवलंच... टाकाऊ ई-वेस्टपासून बनवणार ऑलिम्पक पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 14:47 IST

या प्रोजेक्टनुसार 16.5 किलो सोने आणि 1800 किलो चांदी जमा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : जपान हा सध्याच्या घडीला टेक्नॉलॉजीमधील अव्वल देश समजला जातो. या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जपानमध्ये ऑलिम्पकचे मेडल्स बनवले जाणार आहे. तुम्हाला या गोष्टीवर कदाचित विश्वास बसणार नाही. पण जपानची राजधानी टोकिओ येथे 2020 साली ऑलिम्पिक होणार आहे आणि यावेळी पदकांची निर्मिती ई-वेस्टपासून बनवण्यात येणार आहे.

जुलै-ऑगस्ट 2020 साली टोकिओ येथे ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये 16% प्रदूषण कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जपानमध्ये 2017 सालापासून राष्ट्रव्यापी प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. या राष्ट्रव्यापी प्रोजेक्टनुसार ई-वेस्ट जमा करालयला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रोजेक्टनुसार 16.5 किलो सोने आणि 1800 किलो चांदी जमा करण्यात आली आहे. जून 2018पर्यंत 2700 किलो कांस्य यापूर्वीच जमा करण्यात आले आहे.  टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण पाच हजार पदके दिली जाणार आहेत. 

जपानने कसा राबवला हा उपक्रमजपानच्या सरकारने देशवासियांना आपल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याचे आवाहन केले होते. यामध्ये स्मार्टफोन, डिजिटल प्रोडक्ट, लॅपटॉप, कॅमेरासारख्या गोष्टी लोकांनी दान केल्या. गेल्या 18 महिन्यांमध्ये 50 हजार टन ई-वेस्ट जमा करण्यात आला. 

प्रदूषण कमी करण्यासाठी 29 हजार करोडचा खर्चटोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्यावेळी प्रदूषण कमी व्हावे यासाठी तब्बल  29 हजार करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. 2016च्या रिओ ऑलिम्पिकपेक्षा टोकिओमध्ये 16 टक्के प्रदूषण कमी करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचे स्टेडियम बनवण्यासाठी 87 टक्के लाकडी गोष्टींचा वापर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Japanजपान