शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

छंदासाठी कायपण; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याची 26व्या वर्षी निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 15:51 IST

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटू ख्रिस मिअर्सने बुधवारी निवृत्ती जाहीर केली.

लंडन : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटू ख्रिस मिअर्सने बुधवारी निवृत्ती जाहीर केली. 26 वर्षीय ख्रिसला म्युझिकचा छंद जोपासायचा आहे. त्यामुळे त्यानं निवृत्ती घेतली आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने जॅक लॉफर याच्यासह डाइव्हिंगच्या तीन मीटर सिंक्रोनाईज इव्हेटमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. डिसेंबर 2018पासून त्यानं खेळापासून विश्रांती घेतली होती.

ख्रिस म्हणाला,''माझा हा थक्क करणारा प्रवास आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून केलेली सुरुवात, आई-वडिलांचे निधन, ऑलिम्पिक चॅम्पियन. या प्रवासात मी अनेक मित्र कमावले. बरे वाईट अनुभव अनुभवले. चुकांमधून शिकलो.'' 

ख्रिसने 2014  व 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. शिवाय 2016 व 2018च्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक त्याच्या नावावर आहे. 2015च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याला कांस्यपदक पटकावण्यात यश आले होते. 2015पासून तो निर्माता आणि DJ म्हणूनही काम करत आहे. त्याला आता याच क्षेत्रात काम करायचे आहे. 

टॅग्स :SwimmingपोहणेEnglandइंग्लंड