शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नेमारवर बलात्काराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 02:01 IST

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार पिडीत महिलाने नेमारवर मारहाण व बलात्काराचा आरोप केला असून हा सर्व प्रसंग पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये घडल्याचा तिचा दावा आहे.

रियो दि जेनेरियो : ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमारवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने साओ पावलो येथे नेमारविरुद्ध पोलीसांत तक्रारही केली. ब्राझील पोलीसांच्या कागदपत्रानुसार नेमारवर मागील महिन्यात पॅरिस येथे बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना १५ मे रोजी रात्री एका हॉटेलमध्ये घडली.

नेमारने सोशल नेटवर्कवर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे सांगितले की,‘मला या प्रकरणात अडकवले जात आहे. हे सर्व प्रकरण पैशासाठी होत असून तपास करणारे अधिकारी काय करतात ते पाहू’ स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार पिडीत महिलाने नेमारवर मारहाण व बलात्काराचा आरोप केला असून हा सर्व प्रसंग पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये घडल्याचा तिचा दावा आहे. मात्र, नेमारने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही महिला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा नेमारच्या वडिलांनी केला.

नेमारच्या वडिलांनी सांगितले की, ‘नेमारने कोणताही गुन्हा केलेला नाही. त्या महिलेसोबत नेमार एकदा डेटवर गेला होता, पण त्यानंतर तो तिला भेटला नाही. ही महिला पैशांसाठी नेमारला फसवत असून ती आमच्या कुटूंबालाही ब्लॅकमेल करत आहे.’ 

टॅग्स :NeymarनेमारRapeबलात्कार