शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये घरीच लावली नवी ‘इलेक्ट्रॉनिक टार्गेट’ मशीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 00:22 IST

मनू भाकर : पुढील वर्षी ऑलिम्पिक आयोजनाचा विश्वास, चमकदार कामगिरीचा विश्वास

नवी दिल्ली : भारताची अव्वल पिस्तूल नेमबाज मनू भाकरने हरियाणामध्ये आपल्या निवासस्थानी ‘मॅन्युअल’ मशीनच्या स्थानी इलेक्ट्रॉनिक टार्गेट मशीन लावली आहे. कारण जुनी मॅन्युअल मशीन वारंवार खराब होत होती आणि त्यामुळे तिच्या आॅलिम्पिकच्या तयारीमध्ये अडथळा निर्माण होत होता.

जुन्या मशीनमुळे ती त्रस्त झाली होती. मनूने हरियाणातील आपल्या गोरिया गावातून बोलताना सांगितले की, ‘मी अलीकडेच सरावासाठी आपल्या घरी मशीन (इलेक्ट्रॉनिक टार्गेट सिस्टीम) लावली आहे. माझ्या सरावासाठी ही मशीन उपयुक्त ठरत आहे. ’भाकरने भारतीय क्रीडा प्राधिकरण व आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे आभार मानले. कारण त्यांनी शक्य तेवढ्या लवकर मशीन मिळवून देण्यास मदत केली. कोविड-१९ महामारीमुळे देशभर लॉकडाऊन असतानाही नवी मशीन तिच्या घरी लवकर पोहोचली.दरम्यान, कोविड-१९ मुळे जगभरात क्रीडा स्पर्धांबाबत साशंकता आहे. सध्यातरी कोरोनावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीही आॅलिम्पिकच्या आयोजनाबाबत साशंकता आहे.

आयएसएसएफ विश्वकप, राष्ट्रकुल स्पर्धा आणि युथ आॅलिम्पिकची पदकविजेता मनू म्हणाली, ‘आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज चांगल्या फॉर्ममध्ये होते, पण स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे आहे. पुढील वर्षी आॅलिम्पिकचे आयोजन नक्की होईल, याची मला खात्री आहे. मी तोपर्यंत आपला फॉर्म कायम राखणार असून त्यावेळी सर्वोच्च फॉर्मात राहीन. हा जगासाठी कठीण समय आहे, पण मी नकारात्मक विचार करीत नाही. मी मानसिकदृष्ट्या सज्ज आहे.’ १८ वर्षीय ही नेमबाज म्हणाली, ‘जुन्या मशीनमुळे मी त्रस्त झाले होते. कारण ती मॅन्युअल होती. तिचा दोरा निघून जात होता आणि वारंवार तुटत होता. पण, या नव्या मशीनमध्ये वेगळे तंत्र आहे. सध्या तीन-चार महिने कुठलीही स्पर्धा होणार नसल्यामुळे ही मशीन यावेळी लावणे उपयुक्त ठरेल.’ मनूला पुढील वर्षी आॅलिम्पिक आयोजनाची आशा आहे. त्यासाठी ती आपल्या खेळाचा दर्जा कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.

टॅग्स :Shootingगोळीबार