शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक विजेत्याला नमवून भारताच्या नीरजची सुवर्ण भालाफेक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:11 IST

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. फ्रान्स येथील सोटेव्हिल अॅथलेटिक स्पर्धेत त्याने 85.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.

मुंबई - भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. फ्रान्स येथील सोटेव्हिल अॅथलेटिक स्पर्धेत त्याने 85.17 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. त्याने अॅड्रीयन मार्डाने ( 81.48 मी. ) आणि एडिस मॅटसेव्हिशियस ( 79.31 मी. ) यांना पिछाडीवर टाकले. 2012 च्या लंडन ऑलिम्पिक विजेता केशॉर वॅलकॉटला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 78.26 मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.नीरजने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 86.47 मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. 20 वर्षीय नीरजने 2016 मध्ये 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटातील विश्वविक्रमासह एतिहासिक सुवर्ण जिंकले होते. मात्र, रिओ ऑलिम्पिकची पात्रता निश्चित करण्यात तो अपयशी ठरला होता. फ्रान्समधील या पदकाने पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेत विक्रमी कामगिरी करण्यासाठी नीरजचे मनोबल वाढले आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडा