शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Neeraj Chopra:  नीरज चोप्राची ‘गोल्डन’ कामगिरी, फिनलँडमधील स्पर्धेत ८६.६९ मीटर दूर फेकला भाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 23:02 IST

नीरज चोप्राने फिनलँडमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. नीरजने पहिल्याच संधीत ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं पुन्हा एकदा गोल्डन कामगिरी केली आहे. त्नीरज चोप्राने शनिवारी फिनलंडमधील कुओर्तने गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावलं. नीरज चोप्राने येथे विक्रमी ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला आणि त्याची बरोबरी कोणी करू शकले नाही. काही दिवसांपूर्वी नीरज चोप्रानेही राष्ट्रीय विक्रमही केला होता.

नीरज चोप्रानं आपल्या पहिल्याच संधीत ८६.६९ मीटर अंतरावर भाला फेकला. याच्या आसपासही कोणी पोहोचू शकलं नाही. त्यानंतर त्यानं आपल्या नावे छोटा स्कोअर येऊ नये यासाठी पुढील दोन्ही संधीत फाऊल केलं. यादरम्यान, नीरज चोप्राला दुखापतही झाली. ज्यावेळी तो भाला फेकण्यासाठी गेला, तेव्हा त्याचा पाय घसरला. परंतु यातूनही तो उठून पुन्हा सज्ज झाला. दरम्यान, यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनीदेखील त्याचा एक व्हिडीओ ट्वीट करत कौतुक केलं आहे.ऐतिहासिक कामगिरीटोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने १० महिन्यानंतर झोकात पुनरागमन केले. फिनलँड येथे सुरू असलेल्या Paavo Nurmi Games स्पर्धेतून तो प्रथमच मैदानावर उतरला अन् कमाल करून गेला. नीरज चोप्रानं टोक्योत भालाफेकीत ८७.५८ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम नीरजनं केला. २००८ नंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नीरजमुळे मिळाले. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकनंतर त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndiaभारतAnurag Thakurअनुराग ठाकुर