शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : 'माझा फेवरेट तर....' जेव्हा नीरज चोप्राला लहान मुलगी म्हणाली असं काही, हसू लागले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 16:37 IST

Neeraj Chopra New Viral Video : व्हिडीओत तो एका लहान मुलीसोबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओत मुलगी नीरजला आपल्या फेवरेट हिरोबाबत सांगत आहे.

टोकिओ ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympics) गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सतत चर्चेत आहे. अशात त्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. ज्यात तो एका लहान मुलीसोबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओत मुलगी नीरजला आपल्या फेवरेट हिरोबाबत सांगत आहे. चला जाणून घेऊ काय आहे या व्हिडीओत...

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नीरज चोप्रा एका छोट्या मुलीसोबत बोलत आहे. नीरज जेव्हा मुलीला एखाद्याचं नाव सर्च करायला सांगतो तेव्हा मुलगी म्हणते की, तिचा फेवरेट हिरो नीरज चोप्रा आहे. हे ऐकताच नीरजसह तिथे उपस्थित लोक हसू लागतात.

हा व्हिडीओ IPS अधिकारी पंकज जैन यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, 'आमचे फेवरेट तर तुम्हीच आहात नीरज चोप्रा. पानीपत स्पोर्ट्स स्टेडियमसोबत बोलणाऱ्या या व्यक्तीचा साधेपणा बघा. असे असतात चॅम्पियन.

ट्विटरवर अपलोड केल्यानंतर या व्हिडीओला आतापर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओला हजारापेक्षा जास्त लाइक आणि कमेंट्स आहेत. व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने नीरला रीअल हिरो म्हटलं.  

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया