शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 23:05 IST

महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धातच दोन लोण देत २६-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत सामना आरामात आपल्या नावे केला.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने “६७व्या वरिष्ठ पुरुष/महिला राष्ट्रीय स्पर्धेत” विजयी सलामी दिली. जयपूर राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने पूर्णिमा विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटच्या क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या पुरुषांच्या क गटात महाराष्ट्राने जम्मू-काष्मीरचा ४७-२४ असा पराभव करीत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राने आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धातच दोन लोण देत २६-१० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत सामना आरामात आपल्या नावे केला. शुभम शिंदे, रोहित बने यांचा भक्कम बचाव, तर पंकज मोहिते, अजिंक्य पवार यांच्या पल्लेदार चढाया या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. पुरुषांच्या ड गटात बिगर नामांकन असलेल्या तामिळनाडूने चौथा नामांकन असलेल्या हरयाणाला ३७-३१ असे पराभूत करीत खळबळ उडवून दिली.  महाराष्ट्राच्या पुरुष संघाला तिसरे नामांकन मिळाल्यामुळे त्यांचा क गटात समावेश आहे. हिमाचल प्रदेश, मणिपूर, जम्मू आणि कष्मीर हे अन्य तीन संघ त्यांच्या बरोबर या गटात आहेत. हिमाचल वगळता अन्य दोन संघ तसे दुबळे वाटतात. महिलांचा साखळी सामन्यापासूनचा प्रवासच खडतर आहे. त्यांचा अ गटात समावेश असून गटविजेते रेल्वे व तामिळनाडू हे अन्य दोन संघ या गटात आहेत. महाराष्ट्राची तामिळनाडूशी होणारी लढत ही त्यांचे अस्थित्व दाखवून देईल.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्र