शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

नाडाने ‘ओके’ केल्यास नरसिंग रिओला जाऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 03:19 IST

डोपिंगप्रकरणी मल्ल नरसिंग यादव याला राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा झेंडा दिल्यास तो रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रवीण राणा याचे स्थान घेऊ शकतो. यात आम्हाला

नवी दिल्ली : डोपिंगप्रकरणी मल्ल नरसिंग यादव याला राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) हिरवा झेंडा दिल्यास तो रिओ आॅलिम्पिकमध्ये प्रवीण राणा याचे स्थान घेऊ शकतो. यात आम्हाला काही अडचण नसल्याचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) गुरुवारी स्पष्ट केले.नरसिंग हा नाडाच्या चाचणीत प्रतिबंधित स्टेरॉईड सेवनात दोषी आढळल्याने भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) ४७ किलो फ्री स्टाईलसाठी प्रवीण राणा याची पर्यायी खेळाडू म्हणून निवड केली. आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले, ‘आयओएची भूमिका पोस्टमनसारखी आहे. आम्ही सुविधा उपलब्ध करून देतो. आम्ही डब्ल्यूएफआयच्या इच्छेनुसार नरसिंगऐवजी प्रवीण राणा याचे नाव पुढे केले. या नावाला युनायटेड विश्व कुस्तीने होकार दिला. डब्ल्यूएफआय नरसिंगला पुन्हा पाठविण्यास इच्छुक असेल तर आमची हरकत नाही. अट इतकीच की नरसिंगला नाडा पॅनलला दोषमुक्त करायला हवे, शिवाय आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने निर्णय स्वीकारायला हवा.’ क्रीडा मंत्रालयाकडून अंतिम परवानगी घेण्याची गरज आहे काय, असे विचारताच मेहता म्हणाले, ‘माझ्या मते याची काही गरज नाही. सरकारकडून आम्ही कुठल्याही प्रकारचे आर्थिक अनुदान घेत नाही.’ (वृत्तसंस्था)