लंडन : लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा माजी विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद याचा पहिला सामना इंग्लंडच्या मायकल अॅडम्सविरुद्ध होणार आहे. अॅडम्सला वाईल्ड कार्डतर्फे प्रवेश मिळाला आहे. पांढऱ्या सोंगट्यांसह खेळणाऱ्या आनंदने गेल्या वर्षी शेवटच्या फेरीत अॅडम्सचा पराभव करीत किताब नावे केला होता. या वेळीसुद्धा त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
अॅडम्सविरुद्ध आनंदचा सामना
By admin | Updated: December 5, 2015 00:39 IST