शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियन मोटोजीपीमध्ये मारक्केजला जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:13 IST

विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे.

- महेश मांदेक्वालालम्पूर : विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे.मारक्केजचे कारकिर्दीतील हे ७० वे विजेतेपद आहे. मारक्केजने सातव्या स्थानापासून सुरुवात केली आणि त्याने झटपट दुसरे स्थान गाठले. दरम्यान वेलेंटिनो रोसीने आघाडी कायम राखली होती. शर्यतीचे चार लॅप्स शिल्लक असताना रोसीला १६ व्या लॅपच्या पहिल्या वळणावर नियंत्रण राखता आले नाही. त्यामुळे मारक्केजला आघाडी घेण्याची संधी मिळाली. त्याने ४०.३२.३७२ मिनिट वेळेसह शर्यत जिंकली. मारक्केजने यापूर्वी आॅक्टोबरमध्ये जपानमध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते. होंडाचा त्याचा संघ सहकारी दानी पेडरोसा पाचव्या स्थानी राहिला. त्यामुळे होंडा संघ जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.जेतेपद पटकावल्यानंतर प्रतिक्रिया देताना मारक्केज म्हणाला,‘मी सातव्या स्थानापासून सुरुवात करणार असल्यामुळे ही कठीण शर्यत होती. मला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या लॅपमध्ये माझी कामगिरी चांगली झाली, पण सर्वोत्तम नव्हती. क्रमाक्रमाने मी एका-एका रायडरला पिछाडीवर सोडत दुसरे स्थान गाठले. वेलेंटिनोला गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गाडीचा टायर हिट झाला. त्यामुळे नियंत्रण राखणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यानंतर काही लॅप मी केवळ नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, वेलेंटिनो आणि माझ्यादरम्यान असलेले अंतर कमी झाले आणि त्यामुळे मला अतिरिक्त प्रेरणा मिळाली. दरम्यान, वेलेंटिनोने एका वळणावर छोटी चूक केली. त्यानंतर मी संयम राखत शर्यत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरलो. मी जॉर्ज मार्टिन व पेक्को या सहकाऱ्यांचाही आभारी आहे. त्यामुळे चॅम्पियनशिप मिळवता आली.’पाचव्या स्थानी असलेला डॅनी पेड्रोसा म्हणाला,‘मी आज सुरुवातीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. कारण ग्रीडमध्ये मी फार पिछाडीवर होतो. सुरुवात चांगली झाली नाही, पण त्यानंतर मी पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय