शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

'शॉर्ट ऑफ ब्रेन'बद्दल मार्क निकोलसने सॅमीची माफी मागितली

By admin | Updated: April 4, 2016 17:29 IST

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क निकोलस यांनी ईएसपीएन आणि क्रिकइन्फोवर लिहीलेल्या आपल्या स्तंभामध्ये वेस्ट इंडिज संघ आणि डॅरन सॅमीची माफी मागितली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३ - टी-२० वर्ल्डकपपूर्वी वेस्ट इंडिजच्या संघाला कमी लेखून डोक नसलेल्या क्रिकेटपटूंचा संघ म्हणून त्यांच्यावर टीका करणारे इंग्लंडचे माजी  क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क निकोलस यांनी ईएसपीएन आणि क्रिकइन्फोवर लिहीलेल्या आपल्या स्तंभामध्ये वेस्ट इंडिज संघ आणि डॅरन सॅमीची माफी मागितली आहे. 
 
वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकप विजयानंतर मार्क यांना ही उपरती झाली आहे. मला वेस्ट इंडिजच्या संघाबद्दल पूर्ण आदर आहे ते डोक्याने कमी नाहीत असे मार्क यांनी आपल्या स्तंभात मान्य केले आहे. 
 
मी सहज म्हणून वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू डोक्याने कमी आहेत असे म्हटले होते. ते बिनडोक आहेत असे मी म्हटले नव्हते अशी सारवासारव मार्कने केली आहे. सॅमीनेही विजयानंतर मार्कवर निशाणा साधला होता. 
 
मार्क निकोलसच्या टीकेमुळे आमच्यामध्ये संघ भावना जागृती झाली आणि आम्ही अधिक जवळ आलो असे सॅमीने म्हटले होते. मार्कने वर्ल्डकप विजयासाठी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांना पसंती दिली होती.