शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मनू भाकर परत करणार ऑलिम्पिक पदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:26 IST

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पदकांचा रंग उडत असल्याची तक्रार आतापर्यंत जगभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी केली आहे. याची दखल ‘आयओए’ने घेतली आहे.

नवी दिल्ली : स्टार नेमबाज मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू ठरली. मात्र, तिचा हा आनंद अवघ्या पाच महिन्यांमध्ये लुप्त होत चालला आहे. कारण, तिने जिंकलेल्या दोन्ही कांस्य पदकांचा रंग फिका पडत असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) तिच्याकडून हे पदक परत मागवले आहेत. 

या बदल्यात तिला नवी पदके दिली जाणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेल्या पदकांचा रंग उडत असल्याची तक्रार आतापर्यंत जगभरातून शंभरहून अधिक खेळाडूंनी केली आहे. याची दखल ‘आयओए’ने घेतली आहे.

ऑगस्टपासून काम सुरूमोनने डी पॅरिस या संस्थेने ही पदके तयार केली आहेत. या कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘हे मेडल खराब नाहीत. बहुतांश पदकांचा केवळ रंग उडाला आहे. हे पदक आम्ही बदलून देत आहोत. पदक बदलण्याचे काम ऑगस्टपासून सुरू आहे.’

१८ ग्रामचा लोखंडी षटकोन वेधतो लक्ष पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांची विशेष पद्धतीने निर्मिती करण्यात आली होती. ऐतिहासिक आयफेल टॉवरच्या लोखंडापासून सर्व पदके बनविण्यात आली असून, पदकाच्या वरील भागावर सुमारे १८ ग्राम लोखंडचा षटकोन बनवला आहे. तसेच, पदकाच्या वरील भागावर आयफेल टॉवरची आकृतीही तयार करण्यात आली आहे.

टॅग्स :Shootingगोळीबार