शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Malaysia Masters 2022: पत्नी सायना पाठोपाठ पती कश्यपही OUT; पीव्ही सिंधू, प्रणॉयची मात्र उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:13 IST

सायना काल पहिल्याच फेरीतच स्पर्धेबाहेर गेली. 

Malaysia Masters 2022: भारताची फुलराणी सायना नेहवाल हिची घोडदौड सलामीच्या सामन्यातच संपुष्टात आली असली तरी भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय  यांनी मलेशिया मास्टर्स स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने क्रमवारीत ३२ व्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या झांग यी मानचा २१-१२, २१-१० अशा दोन सरळ गेममध्ये पराभव केला. सायना नेहवालचा पतीन पारुपल्ली कश्यपला मात्र स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.

पीव्ही सिंधूने दमदार खेळी करत चीनच्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. झांग यी मान हिचा सिंधूने अवघ्या २८ मिनिटे चाललेल्या खेळात पराभव केला. दुसऱ्या फेरीत आलेल्या तुलनेने तुल्यबळ आव्हानाचा सिंधूने चांगलाच समाचार घेतला. अंतिम ८ खेळाडूंच्या गटात सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चिनी तैपेईच्या ताई त्सू यिंग हिच्याविरोधात होणार आहे. सिंधूने आतापर्यंत ताई त्सू यिंगशी झालेल्या सामन्यात केवळ ५ सामन्यात विजय मिळवला आहे तर १६ वेळा तिला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पुरुष एकेरीच्या स्पर्धेत एचएस प्रणॉयने त्झू वेई वांगचा २१-१९, २१-१६ असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. बी साई प्रणीतला मात्र चीनच्या ली शे फेंगकडून ४२ मिनिटांत हार पत्करावी लागली. तो १४-२१, १७-२१ असा पराभूत झाला. तर सायना नेहवालचा पती स्टार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यालाही इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका गिंटिंगकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याचा १०-२१, १५-२१ असा पराभव झाला.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूSaina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton