शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

महाराष्ट्र राज्य केसरी स्पर्धा जिल्हा चाचणी १३ पासून

By admin | Updated: December 2, 2014 00:36 IST

नाशिक - महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या वतीने आयोजित ५८वी राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १३ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परिषदेचे गोरख बलकवडे यांनी दिली़

नाशिक - महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या वतीने आयोजित ५८वी राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा १३ डिसेंबरला होणार असल्याची माहिती परिषदेचे गोरख बलकवडे यांनी दिली़
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २४ डिसेंबरला अहमदनगर येथील वाडिया पार्क मैदानावर होणार आहेत़ यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्‘ाचा संघ निवडण्यात येणार आहे़ ही निवड चाचणी भरवीर खुर्द ता़ इगतपुरी येथे १३ व १४ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे़ यामध्ये ५७ किलो, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ तसेच महाराष्ट्र केसरी साठी ८६ ते १२५ किलो गटांची चाचणी होणार आहे़ तत्पूर्वी तालुकानिहाय चाचणी स्पर्धा होणार असून, यातील विजयी झालेल्या मल्लांची जिल्हास्तरीय निवड चाचणी होणार आहे़ यामधून नाशिकचा संघ निवडला जाणार आहे़