शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती हिंसाचारप्रकरणी लियांडर पेस दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 11:35 IST

रिहा हिने २०१४ मध्ये पेसविरोधात तक्रार केली. आठ वर्षे ती पेसबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत होती.

मुंबई : अभिनेत्री रिहा पिल्लई हिने आधीचा पती व टेनिसपटू लियांडर पेसवर केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपांतर्गत दंडाधिकारी न्यायालयाने पेस याला दोषी ठरवले. पेस याने विविध प्रकारे आपल्यावर घरगुती हिंसाचार केला, असे आरोप पिल्लई हिने केला होता.

रिहा हिने २०१४ मध्ये पेसविरोधात तक्रार केली. आठ वर्षे ती पेसबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत होती. ‘पेसच्या वर्तनामुळे माझ्यावर मानसिक आघात झाला, असे रिहा पिल्लई यांनी तक्रारीत म्हटले. प्रतिवाद्याने अनेकवेळा घरगुती हिंसाचार केला आहे, असे म्हणत न्यायालयाने पेस याला रिहा पिल्लई हिला दरमहिना एक लाख रुपये देखभाल खर्च आणि ५० हजार रुपये घरभाडे देण्याचे आदेश दिला.

मात्र, जर रिहा व पेस यांचे भागीदारीत असलेल्या वांद्रे येथील घरात राहू इच्छित असेल तर तिला हा लाभ मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पेसची टेनिसमधील कारकीर्द संपली आहे. त्यामुळे पिल्लईला भाड्याच्या घरात राहा व पिल्लईला देखभालीचा खर्चही दे, असे निर्देश देणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Leander Paesलिएंडर पेसCourtन्यायालय