शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

आघाडी २-० ने वाढविण्यास उत्सुक : स्टिव्ह स्मिथ

By admin | Updated: December 17, 2014 01:31 IST

कसोटी सामन्यात विजय मिळवित यजमान संघ मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यास प्रयत्नशील असल्याचे त्याने सांगितले. आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड कसोटीत ४८ धावांनी विजय मिळविला.

ब्रिसबेन : गाबाची लाईव्ह खेळपट्टी बघून आॅस्ट्रेलिया संघाचा नवा कसोटी कर्णधार स्टिव्ह स्मिथ खूश असून बुधवारपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवित यजमान संघ मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यास प्रयत्नशील असल्याचे त्याने सांगितले. आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड कसोटीत ४८ धावांनी विजय मिळविला. स्मिथ म्हणाला, ‘आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असून मालिकेत २-० ने आघाडी घेण्यास उत्सुक आहोत. अ‍ॅडिलेड ओव्हल व युएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने खेळल्यानंतर प्रथमच वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी मिळाली आहे, ही चांगली बाब आहे.’ स्मिथ पुढे म्हणाला, ‘खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्यामुळे मिशेल स्टार्क व जोश हेजलवुड यांना संघात स्थान देण्यात आले.’स्मिथ नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या स्थानी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असून शॉन मार्श पाचव्या क्रमांकावर उतरणार आहे. (वृत्तसंस्था)