शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

किर्गिस्तानचा आशियाई कुस्ती आयोजनास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:44 AM

कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता किर्गिस्तानने आशियाई आॅलिम्पिक पात्रता कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यास नकार दिला.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता किर्गिस्तानने आशियाई आॅलिम्पिक पात्रता कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यास नकार दिला. ही स्पर्धा २७ ते २९ मार्च या कालावधीत राजधानी बिश्केक येथे होणार होते.या आधी ही स्पर्धा चीनमधील झिढयान येथे आयोजित करायची होती. मात्र, कोरोनामुळे चीनमधील सर्वच आयोजन रद्द करण्यात आले. किर्गिस्तानने कोरोनामुळे देशातील सर्व आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीचे संचालन करणाऱ्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या संस्थेने बिश्केकमधील आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती सर्व देशांना दिली. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीसोबत चर्चा केल्यानंतर अन्य पर्यायांबाबत कळविण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे. भारताचे १४ सदस्यांचे पथक या स्पर्धेसाठी जाणार होते.