शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बबिता फोगाटला 'Terrorist' म्हणणाऱ्यावर भडकली Jwala Gutta; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 12:32 IST

ज्वालानं बबिताला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्याची विनंती केली

भारताची कुस्तीपटू बबिता फोगाटनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची बरीच चर्चा सुरू आहे. तिनं तबलिगी जमातवर टीका करताना देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढण्यास ते कारणीभूत असल्याचा आरोप केला. या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकाही होत आहे, तर अनेक जण तिच्या समर्थनातही उतरले आहेत. या मुद्द्यावर भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं तिचं मत व्यक्त केलं. तिनं या मतात बबिताच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता, परंतु एका फॉलोअर्सनं तिच्या मतावर रिल्पाय देताना बबिताला 'Terrorist' म्हणून संबोधले. त्यावर ज्वाला भडकली.

बबिता फोगाटची 'तबलिगी जमात' वर वादग्रस्त पोस्ट; महाराष्ट्रात पोलीस तक्रार दाखल

अर्जुन पुरस्कार विजेती ज्वाला म्हणाली,''मला ट्रोल करण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की मी एक भारतीय आहे. भारतीय म्हणून मी पदक जिंकली आहेत आणि तेव्हा कोणी माझी जात-धर्म पाहीला नाही. माझ्या पदकाचं सेलिब्रेशन प्रत्येक भारतीयांनी केलं. कृपया आपल्या महान देशाचं असं विभाजन करू नका, एकजुटीनं राहा.'' ज्वालाच्या या ट्विटवर फॉलोअर्सनं रिल्पाय दिला. ''तुम्ही देशासाठी पदक जिंकत होता आणि काही लोकांना हेही माहीत नाही की देश काय आहे.'' त्यानं या पोस्टला #babita_fogat_terrorist हा हॅशटॅग वापरला.   त्यावर ज्वालानं उत्तर दिलं की, तुम्ही वापरलेला हॅशटॅग मला आवडलेला नाही, तो डिलीट करा.''

दरम्यान, ज्वालानं बबिताला ते वादग्रस्त ट्विट डिलीट करण्याची विनंती केली. ''हा व्हायरस कोणताही जात-धर्म पाहत नाही. तुला मी विनंती करते की तुझं ट्विट डिलीट कर. आपण खेळाडू आहोत आणि आपण धर्मनिरपेक्ष देशाचे प्रतिनिधित्व करतो,'' असं ज्वाला म्हणाली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Viral Video : 'शीला की जवानी' वर थिरकला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 

MS Dhoniचा तीन वर्षांचा Future Plan ठरलाय!

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBabita Kumari Phogatबबिता फोगाटBadmintonBadminton