शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

तबलिगी जमातविरोधात बोलणाऱ्या बबितावर ज्वाला भडकली; म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:45 IST

तबलिगी जमातवरील वादग्रस्त विधानामुळे कुस्तीपटू बबिता फोगाट सध्या चर्चेत आहे.

तबलिगी जमातवरील वादग्रस्त विधानामुळे कुस्तीपटू बबिता फोगाट सध्या चर्चेत आहे. तिच्यावर टीकाही होत आहे. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानं प्रतिक्रिया दिली आहे. बबिता फोगाट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समाजात तेढ निर्माण करत आहे, असं विधान ज्वालानं केलं आहे. एका खेळाडूला असं विधान करायला नको, असंही ती म्हणाली.

2019मध्ये भाजपात प्रवेश करणाऱ्या बबिता फोगाटनं निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाशी संबंधित वादग्रस्त ट्विट केले आहेत. औरंगाबादमध्ये तिच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ट्विटरवर काही युजर्सनी #SuspendedBabitaPhogat अशी मोहीम चालवली आहे. भारतीय खेळाडूंमध्ये केवळ ज्वाला गुट्टानं आवाज उठवला. क्विंट या वेबसाईटशी बोलताना ज्वालानं प्रतिक्रिया दिली.

ती म्हणाली,''मी काही ट्विट्स पाहिली, ज्यावरून मला असं वाटतं की ती एका समाजाला लक्ष्य करत आहे. असं करण्याची ही योग्य वेळ नाही. आपण समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आहोत आणि कोणतंही विधान करण्यापूर्वी आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. बबिताच्या विधानात ते दिसले नाही. ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या समाजाबद्दल लोकांना भडकवत आहे.''

''लोकांना दोष देऊन किंवा लक्ष्य करून परिस्थिती आणखी बिघडेल. खेळाडू शांतीदूत असतात आणि जगभरात ते वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी भेटतात. त्यामुळे एका खेळाडूकडून अशा ट्विट्सची मला अपेक्षा नव्हती,''असेही ज्वाला म्हणाली.

बबिता फोगाट विधानावर ठाम...बबिता आपल्या विधानावर ठाम आहे. ती म्हणाली,''माझ्या पोस्टनंतर मला धमकी देणारे फोन, मॅसेज येत आहेत. त्यांनी मी सांगू इच्छिते की तुमच्या धमकीला घाबरणारी मी झायरा वसीम नाही. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. देशासाठी मी नेहमी लढत आली आहे आणि यापुढेही लढणार. माझ्या ट्विटमध्ये मी काहीच चुकीचं म्हटलेलं नाही आणि त्या विधानावर मी कायम आहे. तुम्हाला मी विचारते की तबलिगी जमात वाल्यांनी कोरोना संक्रमणला पसरवलं नसतं, तर आतापर्यंत हिंदुस्थानातून कोरोना व्हायरस नष्ट झाला असता. काही लोकांना सत्य कडू लागतं, पण मी सत्य बोलणं सोडणार नाही.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार

चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे

फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु

10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा

भारतीय क्रिकेटपटूचे वडील करतायत रुग्णांची सेवा 

Video : DJ ब्राव्होनं तयार केलं महेंद्रसिंग धोनीवर खास गाण; पाहा झलक

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटBadmintonBadminton