शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक हॉटेलमध्ये सात जण पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 09:24 IST

बायोबबल फुटला: आयोजनाला मोठा धक्का.

ठळक मुद्देबायोबबल फुटला: आयोजनाला मोठा धक्का.

टोकियो : ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या हॉटेलमधील बायोबबल स्पर्धा सुरू होण्याआधीच फुटला. या हॉटेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्टाफमधील सात जण बुधवारी पॉझिटिव्ह आढळले. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऐतिहासिक आयोजन संबोधले असले तरी‘ ज्याची भीती होती तेच घडल्याने ’खळबळ माजली आहे.

शहराच्या नैऋत्येकडे असलेल्या हामामत्सु भागात हे हॉटेल स्थित आहे. या ठिकाणी ब्राझीलचे १२ अधिकारी वास्तव्यास असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  सर्व उपाय योजले जात असताना बायोबबल फुटला कसा, असा अधिकाऱ्यांना प्रश्न पडला. स्टाफच्या संपर्कात आणखी कितीजण आले होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

स्वत:च घ्या पदक!यंदा विजेत्यानाच कोरोनामुळे पदक स्वत:च्या गळ्यात घालावे लागेल. आयओसीने पदक वितरण सोहळ्याबाबत खुलासा केला. ‘पदक ट्रेमध्ये ठेवून विजेत्यांपुढे केले जाईल, खेळाडूंनी ते स्वत: गळ्यात घालायचे आहे. कुठल्याही पदकाला कुणाचा थेट स्पर्श झाला नसल्याची खात्री केल्यानंतरच खेळाडूकडे हे पदक जाईल,’ असे आयओसीने सांगितले.

उद्घाटन राजांच्या हस्तेटोकियो ऑलिम्पिकचे उद्‌घाटन जपानचे राजे नारुहितो यांच्या हस्ते होईल, असा दावा एका वृत्तात करण्यात आला. ६१ वर्षांचे नारुहितो शाही महालात विदेशी प्रतिनिधींनाही आमंत्रित करतील. यजमान देशाचे राष्ट्राध्यक्ष ऑलिम्पिक सुरू झाल्याची घोषणा करू शकतात.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020corona virusकोरोना वायरस बातम्याJapanजपानhotelहॉटेल