शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

इराकने दिला भारताला धक्का

By admin | Updated: November 2, 2015 00:16 IST

जकर्ता (इंडोनिशिया) येथे सुरु असलेल्या ४थ्या आशिया अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत भारताला इराक विरुध्द ६९-९० असे पराभूत व्हावे लागले

बंगळुरु : जकर्ता (इंडोनिशिया) येथे सुरु असलेल्या ४थ्या आशिया अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत भारताला इराक विरुध्द ६९-९० असे पराभूत व्हावे लागले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये निराशाजनक कामगिरी राहिल्यानंतर कर्णधार पी. बालधनेश्वर, आक्रमक अंकित जोशी आणि मध्यरक्षक आदर्श जयकुमार यांनी धडाकेबाज खेळ करुन इराकवर २५-१५ असे वर्चस्व राखले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये घेतलेली आघाडी इराकने निर्णायक ठरवत बाजी मारली. कर्णधार बालधनेश्वर आणि अंकित यांनी अनुक्रमे २६ व २४ गुणांची कमाई करुन अपयशी लढत दिली. त्याचवेळी इराककडून अब्दुल्लाहने सर्वाधिक ३९ गुण घेताना एकहाती वर्चस्व राखले. २ नोव्हेंबरला भारत स्पर्धेतील १३व्या आणि १४व्या स्थानासाठी हाँगकाँग आणि बांगलादेश यांच्यातील विजेत्याविरुध्द खेळेल.