शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसनंतरही ऑलिम्पिक आयोजनाचा आयओसीचा निर्धार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 02:10 IST

आरोग्याच्या दृष्टीने प्रवासास मनाई झाल्यास विचार करावा लागेल- थॉमस बाक

टोकियो : कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढला असला तरीही टोकियोत २०२० ऑलिम्पिक २४ जुलैपासून सुरू करण्याचा निर्धार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी व्यक्त केला आहे. आम्ही आयोजनासाठी पूर्णपणे समर्पित असल्याचे बाक यांचे म्हणणे आहे.एका वृत्तवाहिनीनुसार बाक यांनी जपानच्या प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. आयओसी ऑलिम्पिक आयोजन यशस्वी करण्यास कटिबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. जपान आणि अन्य आशियाई देशात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत असल्यामुळे ऑलिम्पिक आयोजनाविषयी वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे. याच कारणांमुळे अनेक क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या. अशावेळी बाक यांनी हा निर्धार व्यक्त केला, हे विशेष.जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांनी व्हायरसवर नियंत्रणासाठी राष्ट्रीय पातळीवर जलद उपाययोजनेचे आदेश दिले आहेत. याशिवाय, ‘मोठे आयोजन एकतर रद्द करावेत किंवा पुढे ढकलावेत,’ असेही त्यांनी आयोजकांना आवाहन केले. फुटबॉल सामन्यांसह संगीत सोहळा आणि सुमो स्पर्धांच्या तयारीला यामुळे सर्वाधिक फटका बसला.बाक यांनी आयओसीचे ज्येष्ठ सदस्य डिक पाऊंड यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, ‘आरोग्याच्या दृष्टीने प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्यास स्पर्धा रद्द होऊ शकतात,’ असे संकेत दिले. ‘ऑलिम्पिक रद्द करण्यासंदर्भात आयओसी सदस्यांमध्ये कुठलीही औपचारिक चर्चा झालेली नाही,’ असेही पाऊंड यांनी स्पष्ट केले.बाक म्हणाले, ‘पात्रता फेरीचे आयोजन व खेळाडूंची सुरक्षा या दोन बाबींनाच प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी जपानचे अधिकारी जागतिक आरोग्य संघटना, चीन ऑलिम्पिक समिती यांच्यासह अन्य अनेक राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांसोबत आम्ही समन्वय राखत आहोत.’ टोकियो ऑलिम्पिक समितीनेही, कोणत्याही अडथळ्याविना स्पर्धा पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020