शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आयओए निवडणूक; २९ पर्यंत नामांकन अर्ज दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 23:24 IST

भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए)१४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २९ नोव्हेंबर आहे.

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए)१४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २९ नोव्हेंबर आहे. महासचिव राजीव मेहता यांनी काल घोषणा करीत पुढील चार वर्षांसाठी नवे पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले.मेहता आणि रामचंद्रन गटात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू झाली असून रामचंद्रन हे एजीएमचे आयोजन चेन्नईत करू इच्छित होते पण त्यांना विरोध पत्करावा लागला.पुढील ४ वर्षांसाठी जे पदाधिकारी निवडले जातील त्यात अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष, आठ उपाध्यक्ष, सहा संयुक्त सचिव तसेच दहा कार्यकारी सदस्य यांच्यासह खेळाडू आयोगाचा एक प्रतिनिधी असेल. मतदान आटोपताच निकाल जाहीर होतील. भारतीय निवडणूक आयोगाचे सल्लागार एस. के. मेंदीरत्ता हे निर्वाचन अधिकारी असून निवडणूक आयोगात सेवानिवृत्त न्या. आर. एस. सोढी, एम. आर. काला आणि एस. एम. सपरा यांचा समावेश आहे. मतदार यादी २६ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. ४ डिसेंबर रोजी उमेदवार यादीची छाननी केली जाईल. उमेदवार ७ डिसेंबरपर्यंत नामांकन मागे घेऊ शकतील. अंतिम यादी ८ डिसेंबरला जाहीर होईल. रामचंद्रन ६९ वर्षांचे झाले आहेत. राष्टÑीय क्रीडा संहितेअंतर्गत ७० वर्षांपर्यंतचेच उमेदवार पात्र ठरतात. ते लढण्याची शक्यता कमीच आहे. (वृत्तसंस्था)