शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

फिट इंडिया मोहिमेंतर्गत सिंधू, छेत्री साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:44 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे २८ जून रोजी हा संवाद टिष्ट्वटरवर लाईव्ह असणार आहे.

एस.के. गुप्ता नवी दिल्ली : फिट इंडिया मोहिमेंतर्गत स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री हे कोरोना लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे २८ जून रोजी हा संवाद टिष्ट्वटरवर लाईव्ह असणार आहे. याच कार्यक्रमात केद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू हेदेखील सहभागी होणार आहेत.मनुष्यबळ विकास मंत्रालयातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांना थेट प्रश्न विचारता यावा यासाठी फिट इंडिया मोहिमेंतर्गत थेट संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात खेळाडू दिग्गजांकडून फिटनेसच्या टिप्स घेऊ शकतील. सिंधू बॅडमिंटनची विश्वविजेती असून, स्टार खेळाडू सुनील छेत्री हा युवा फुटबॉल चाहत्यांमध्ये फार लोकप्रिय आहे. २८ जून रोजी सकाळी ११ वाजता होणाºया या ‘लाईव्ह संवादा’त दिग्गज खेळाडूंना विचारण्यात येणारे प्रश्न विद्यार्थ्यांनी तयार ठेवावेत, असे आवाहन रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू