शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Sudhir Wins Gold Medal: सुधीरनं पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करत रचला इतिहास, भारताला मिळालं सहावं गोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 08:16 IST

Sudhir Wins Gold in Commonwealth Games 2022: सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात एकूण ६ सुवर्णपदके आहेत.

Sudhir Wins Gold in Commonwealth Games 2022: पॅरा पॉवरलिफ्टर सुधीरने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्याने सुवर्णपदक जिंकून भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आणलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आता एकूण ६ सुवर्णपदके आहेत. सुधीरने २१२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सुधीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात १३४.५ च्या विक्रमी गुणांसह २१२ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. सुधीरला मात्र शेवटच्या प्रयत्नात २१७ किलो वजन उचलण्यात अपयश आले. नायजेरियाच्या इकेचूकवू क्रिस्टियन उबिचुकवुनं १३३.६ गुण मिळवत रौप्य पदक पटकावलं. तर स्कॉटलंडच्या मिकी युलेनं १३०.९ गुणांसह कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. इकेचूकवू क्रिस्टियन उबिचुकवुनं १९७ किलो आणि युलेनं १९२ किलो वजन उचललं. सुधीरच्या या विजयासह भारताची सहा सुवर्णपदके झाली असून पदकतालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारत