शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! 'उंच तुझी झेप', भारताच्या निषाद कुमारने 'रौप्य' जिंकून वाढवली तिरंग्याची शान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:10 IST

world para athletics championships 2023 : निषाद कुमारने पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्ये रौप्य पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली आहे.

nishad kumar high jump । पॅरिस : भारताच्या निषाद कुमारने पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्ये रौप्य पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली आहे. उंच उडी टी-४७ स्पर्धेत निषादने ही कामगिरी केली. यासह या स्पर्धेत पदक जिंकणारा निषाद हा दुसरा खेळाडू ठरला आहे. खरं तर पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ मध्ये पहिली चार पदक जिंकणाऱ्या शिलेदारांना २०२४ पॅरालिम्पिक गेम्समधील सर्व वैयक्तिक पदक स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.  

दरम्यान, निषादने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात २.०९ मीटर उंडी घेत रौप्य पदकावर नाव कोरले. तर अमेरिकेच्या खेळाडूने सुवर्ण पटकावले. लक्षणीय बाब म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्य पदक जिंकणाऱ्या निषादने २.०७ मीटर उडी मारण्याचा यशस्वी प्रयत्न केल्यानंतर तो पाचव्या फेरीपर्यंत दुसऱ्या स्थानावर होता. त्याने अंतिम प्रयत्नात अप्रतिम झेप घेऊन रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केला. हिमाचल प्रदेशच्या या निषादने २०१९ मध्ये कांस्य पदक जिंकले होते. 

टॅग्स :IndiaभारतSilverचांदी