मालप प्रिमियर लीगचे उद्घाटन
By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST
सोलापूर: सोलापुरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी आयोजित 12 व 16 वर्षांखालील मालप प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कुमार करजगी यांच्या हस्ते झाल़ेयावेळी सी़ए़ र्शीगोंदेकर, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, निवड समिती चेअरमन उदय डोके, अंपायर असोसिएशनचे सुनील ढोले, भारत वाले, सलीम खान, किशोर बोरामणी, वासू दोरनाल, प्रवीण देशे?ी, सुरेश गयाळी, संतोष बडवे, सुनील भीमनपल्ली उपस्थित होत़े
मालप प्रिमियर लीगचे उद्घाटन
सोलापूर: सोलापुरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी आयोजित 12 व 16 वर्षांखालील मालप प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कुमार करजगी यांच्या हस्ते झाल़ेयावेळी सी़ए़ र्शीगोंदेकर, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, निवड समिती चेअरमन उदय डोके, अंपायर असोसिएशनचे सुनील ढोले, भारत वाले, सलीम खान, किशोर बोरामणी, वासू दोरनाल, प्रवीण देशे?ी, सुरेश गयाळी, संतोष बडवे, सुनील भीमनपल्ली उपस्थित होत़े पाहुण्यांचे स्वागत सुनील मालप व नीलेश गायकवाड यांनी केल़ेप्रास्ताविक व आभारप्रदर्शन सुदेश मालप यांनी केल़ेया स्पर्धेत 16 वर्षे वयोगटात पुष्प क्रिकेट अकॅडमी अ व ब, युनायटेड क्रिकेट क्लब, युथ नॅशनल, अकलुमर अकॅडमी, सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमी, मयूर, सलीम खान व एसएसआय, शिवाळ अकॅडमी, सेंट जोसेफ, युकेजी असे 12 संघ सहभागी झाले आहेत़12 वर्षांखालील वयोगटात पुष्प, एसएसआय, युथ नॅशनल, अनूज, बोरामणी, सलीम खान, मयूर हे संघ सहभागी झाले आहेत़ (क्रीडा प्रतिनिधी)