शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

थायलंड ओपनमध्ये कोर्टवर पुनरागमन होण्याची मला आशा - पी. व्ही. सिंधू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 01:38 IST

P. V. Sindhu : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली सिंधू मागील दोन महिन्यापासून लंडनमध्ये सरावात व्यस्त असून, कोरोना ब्रेकनंतर तिला पहिली स्पर्धा थायलंड ओपन खेळायची आहे.

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रकोप वाढत चालल्याने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध आले आहेत. अशा स्थितीतही ब्रिटनमधून थायलंडकडे प्रवास करण्याची अपेक्षा स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केली आहे. सिंधू सध्या लंडनमध्ये सराव करीत आहे. या देशात कोरोनाचा नवा विषाणू आढळताच खळबळ माजली. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. तरीही जानेवारीत आयोजित थायलंड ओपनमध्ये सहभागी होण्याची इच्छा सिंधूने व्यक्त केली.टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली सिंधू मागील दोन महिन्यापासून लंडनमध्ये सरावात व्यस्त असून, कोरोना ब्रेकनंतर तिला पहिली स्पर्धा थायलंड ओपन खेळायची आहे. १२ ते १७ आणि १९ ते २४ जानेवारीदरम्यान बँकॉकमध्ये होणाऱ्या दोन स्पर्धांसाठी सिंधूला ३ जानेवारी रोजी थायलंडला पोहोचायचे आहे.सिंधू ऑक्टोबर महिन्यात लंडनमध्ये दाखल झाली होती. स्थानिक बॅडमिंटन स्टार टोबी पेंटी आणि राजीव जोसेफ यांच्यासोबत सिंधू राष्ट्रीय बॅडमिंटन संकुलात सरावात व्यस्त आहे.सिंधू म्हणाली, ‘माझा सराव जोरात सुरू आहे. येथील राष्ट्रीय संकुल जैवसुरक्षित असून थायलंड ओपनची तयारी करीत आहे.’ थायलंड ओपनद्वारे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनचा श्रीगणेशा होणार आहे. थायलंडमध्ये लोकशाही समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. याशिवाय अलीकडे येथेही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. जानेवारीतील तीन स्पर्धांसाठी खासगी फिजिओ आणि फिटनेस ट्रेनरसोबत लंडनमध्ये सराव करण्याची सिंधूची विनंती क्रीडा मंत्रालयाने मान्य केली होती. सिंधूने मार्च महिन्यात ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर कोरोनामुळे सर्वच स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या. ऑक्टोबरमध्ये सिंधूने डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. याशिवाय जर्मनीतील सारलोरलक्स ओपन सुपर १०० स्पर्धेतही तिचा सहभाग नव्हता.

टॅग्स :BadmintonBadminton