हृदयेश्वर भाटी सन्मानित
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST
जयपूर: जीन संबंधातील आजाराने व्याकूळ जयपूरच्या एका 12 वर्षीय बुद्धिबळ हृदयेश्वर सिंग भाटी याने बुद्धिबळमध्ये एका बोर्डावर एकाचवेळी 100 खेळाडूंसोबत डाव खेळत सर्वांना चकित करून सोडल़े गंभीर व्याधीने त्रस्त असलेल्या हृदयेश्वरच्या बुद्धिबळ पेटंटमुळे प्रभावित एका नामवंत ऑटो मोबाईल्स कंपनीने त्याला रोगापासून लढण्याचा पुरस्कार प्रदान केला़