शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

जिंकायचे कसे?

By admin | Updated: May 1, 2015 01:33 IST

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार असून, उभय संघांना विजय मिळविण्याची चिंता लागली आहे.

किंग्ज पंजाब- डेअरडेव्हिल्सला चिंतानवी दिल्ली : मागच्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार असून, उभय संघांना विजय मिळविण्याची चिंता लागली आहे. फिरोजशाह कोटलावर पराभवाची मालिका दिल्लीने मुंबई इंडियन्सला नमवीत खंडित केली; पण पुढच्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांचा तब्बल दहा गड्यांनी पराभव केला. विक्रमी १६ कोटी खर्चून खरेदी करण्यात आलेल्या युवराजने दिल्लीसाठी अद्याप कमाल केली नाही. याशिवाय सांघिक खेळीतही हा संघ माघारला आहे. झहीर जखमी असल्याने संघाबाहेर आहे. संघ व्यवस्थापनाने मात्र उद्या तो खेळेल, असे संकेत दिले. सुरुवातीस दिल्लीने काही सामने फार कमी फरकाने गमविल्याचा फटका आता बसतो आहे. कर्णधार जेपी ड्युमिनी आणि श्रेयस अय्यर यांचा अपवाद वगळता मयंक अग्रवाल हा एकमेव फलंदाज दिल्लीसाठी धावा काढू शकला. गोलंदाजीत इम्रान ताहिरने १३ गडी बाद करीत चेन्नई सुपरकिंग्सच्या आशिष नेहरासोबत बरोबरी साधली. (वृत्तसंस्था)किंग्ज इलेव्हन पंजाब अक्षर पटेल, अनुरित सिंग, बुरान हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिरतसिंग मान, करणवीर सिंंग, मनन वोरा, मिशेल जॉन्सन, परविंदर अवाना, रिषी धवन, संदीप शर्मा, शार्दुल ठाकूर, शॉन मार्श, शिवम शर्मा, तिसारा परेरा, वीरेंद्र सेहवाग, रिद्धिमान साहा, मुरली विजय, निखिल नाईक आणि योगेश गोळवलकर.दिल्ली डेअरडेव्हिल्स जेपी ड्युमिनी (कर्णधार), युवराज सिंग, मनोज तिवारी, क्विंंटन डीकॉक, इम्रान ताहिर, नाथन कूल्टर नाइल,अँजेलो मॅथ्यूज, गुरिंदर संधू, ट्रॅव्हिस हेड, एल्बी मोर्केल, मार्कस स्टोयनिस, केदार जाधव, मयंक अग्रवाल, अमित मिश्रा, जयदेव उनादकत, झहीर खान, शाहबाज नदीम, सौरभ तिवारी, जयंत यादव, श्रेयस अय्यर, सी. एम. गौतम, श्रीकर भरत, केके झियास, डोमीनिक मुथुस्वामी.