शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

फ्रान्सला होंडुरासचे आव्हान

By admin | Updated: June 15, 2014 03:11 IST

पात्रता फेरीचा अडथळा दूर करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत पुढे आलेल्या १९९८च्या चॅम्पियन फ्रान्स संघाला विश्वचषकात सलामीला होंडुरासविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान राहील

पोर्टो अलेग्रे : पात्रता फेरीचा अडथळा दूर करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत पुढे आलेल्या १९९८च्या चॅम्पियन फ्रान्स संघाला विश्वचषकात सलामीला होंडुरासविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान राहील. २०१० च्या विश्वचषकात फ्रान्सची कामगिरी फारच खराब झाली होती.फ्रान्सने प्ले आॅफमध्ये युक्रेनवर ३-२ ने विजय मिळवून पात्रता गाठली. या संघाचे नेतृत्व दिदियेर देसचॅप्सकडे आल्यापासून युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. त्याचा परिणाम म्हणून सराव सामन्यात फ्रान्सने नॉर्वेवर ४-० ने आणि जमेकावर ८-० ने विजय नोंदविला होता. या संघाचा स्ट्रायकर आॅलिव्हर गिरोड म्हणाला, ‘आम्ही बदल अनुभवत आहोत. द. आफ्रिकेत खेळाडूंनी केलेला संप आणि खराब कामगिरी प्रशंसक विसरलेले नाहीत. त्या संघातील बरेच खेळाडू सध्या संघात नसल्याने भविष्यात चांगली कामगिरी करण्यावर भर राहील. गेल्या काही महिन्यांत कामगिरीत घसरण झाली, पण चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर पुन्हा उभे राहू.’ फ्रान्सचा अनुभवी स्ट्रायकर फ्रँक रिबेरी स्पर्धा सुरू होण्याआधीच जखमी झाला. यावर गिरोड म्हणतो, ‘रिबेरीविना संघ चांगली कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे.’ या संघाचा खेळाडू ग्रिऐजमन संघात स्थान पटकाविण्यास उत्सुक आहे. त्याने ला लीगा स्पर्धेत रियल सोशिएड संघाकडून चार सामन्यांत तीन गोल केले होते. दुसरीकडे या मोसमात आर्सेनलसाठी २२ गोल नोंदविणारा गिरोड म्हणतो, ‘संघात मुख्य स्ट्रायकरचे स्थान मला देण्यात यावे.’ रिबेरीचे स्थान रियल माद्रिदचा करिम बिंजेमा घेणार आहे. होंडुरास संघ फ्रान्सला कडवे आव्हान देण्यास सज्ज आहे. (वृत्तसंस्था)